Announcements CMS College Mobile app

Debate 2024

कै. अयोध्याबाई रामनारायणजी तोष्णीवाल राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धा (सन २०२३-२४)

एकुण संघ: 18

पारितोषिक विजेते:

प्रथम: तिडके कृष्णा व्यंकटी व कसबे नितिन माधवराव (ग्रंथालय व माहिती शास्त्र महाविद्यालय नांदेड)

द्वितीय:सौरभ सुधिर आवटे व स्वप्निल सोपान खरात (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर)

तृतीय:कुणाल रामेश्वर बेंद्रे व रामहरीकल्याण जाधव (शिवाजी विधी महाविद्यालय परभणी)

ऊत्कृष्ठ वक्ता: स्वप्निल सोपान खरात (माणिकचंद विधी महाविद्यालय छत्रपति संभाजीनगर)

ऊत्कृष्ठ खंडण- मंडण:कुदिव्या धनंजय गोल्हारे (कै.पुष्पादेवी पाटील महाविद्यालय रिसोड यांनी प्राप्त केले.